“मोदी आवास” घरकुल योजनेसाठी निधीचे पैसे आले modi awas gharkul yojana 2024

modi awas gharkul yojana 2024 इतर मागास बहुजन कल्याण विभाग सन २०२३-२४ ते सन २०२५-२६ या तीन वर्षात १० लाख घरे बांधण्यासाठी नवीन “मोदी आवास” घरकुल योजनेसाठी येत्या ३ वर्षात १२ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार असून यापैकी ३ लाख घरांसाठी ३ हजार ६०० कोटी रुपये खर्च करुन सन २०२३-२४ या पहिल्या वर्षात … Read more