रोजगार हमी योजनेचे पैसे आपल्या खात्यात जमा झाले की नाही कसे चेक करायचे आपल्या मोबाईल वरच
नमस्कार मित्रांनो महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत ज्यांनी काम केले आहे म्हणजे ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहे. आणि त्या योजनेअंतर्गत त्यांनी काम केले आहे. त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये आले आहेत. आणि ते पैसे त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत की नाही. आणि किती पैसे आले ते कसे पाहायचे. ते आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. Step 1: सर्वात … Read more