आपल्या गावातील जॉब कार्ड यादी कशी पहायची ? आपले नाव यादीत तपासा ? Maharashtra 2021 Job Card List
नमस्कार मित्रांनो महात्मा गांधी नेशनल रुलर एम्प्लॉयमेंट गॅरेंटी 2005 नुसार जॉब कार्ड देण्याचे सुरू करण्यात आले होते. तर हे जॉब कार्ड प्रत्येक गावा निहाय, आपल्या मोबाईल मध्ये आपण कसे पहावे. ते कसे डाऊनलोड करावे. आपल्या गावातील जॉब कार्ड मिळालेल्या लोकांची यादी nrega job card list 2020-21 सर्वच्या सर्व गोष्टी आपण मोबाईलवर एका मिनिटांमध्ये काढू शकता. … Read more