अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी केंद्राचे 1056 कोटी | Ativrushti Nuksan bharpai 2022 | अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी 2022

nuksan bharpai List 2022 शेतकरी बांधवांनो नमस्कार शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय आज रोजी केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि मित्रांना अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एकूण एक हजार 56 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि या संदर्भातील शासनाच्या प्रेस नोटे जाहीर करण्यात आलेला आहे. Nuksan Bharpai Anudan Yadi 2022 चक्रीवादळ/पूरग्रस्त राज्यांना आर्थिक सहाय्य महाराष्ट्राला … Read more

नुकसान भरपाई 2021 अनुदान वाटप सुरू अतिवृष्टी यादी आली या जिल्ह्यांचा निधी मंजूर

नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा बातमी येथे आलेली आहे. मित्रांनो नुकसान भरपाई जाहीर तर मित्रांनो माहे जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतक-याचे नुकसान झालेल्या त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आज रोजी शासनाने महत्त्व जिआर शासन निर्णय निर्गमित केलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत  देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी नुकसान भरपाईह जाहीर केलेली … Read more

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये