फळपीक विम्यासाठी १८० कोटी रुपये मंजूर आंबिया बहार नवीन शासन निर्णय आला । fal pik vima 2021 । pik vima kharip pik vima 2021
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२१-२२ मध्ये राज्य हिस्साची रु.१८० कोटी इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत. प्रस्तावना : शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्या पासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आबाधीत राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी, त्यासाठी राज्यात प्राधान्याने पुर्नरचित हवामान आधरित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. विविध … Read more