पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची यादी कशी बघावी आपल्या मोबाईलवर – pm kisan 8th installment list

नमस्कार शेतकरी बांधवांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे  सात हफ्ते आतापर्यंत मिळालेले आहेत व आता आठवा हप्ता मिळायला लवकरच सुरुवात होणार आहे. यादीत आपले नाव आहे का नाही हे यादी कशी बघायची, ही यादी आहे प्रत्येक गावनिहाय यादी आहे. प्रत्येक गावानुसार यादी आहे ही यादी कशी बघायची आपल्या मोबाईलवर तेच आज आपण या लेखांमध्ये पाहणार … Read more