PM Kisan 9th Installment तुमच्या बँक खात्यात येणार 2000 रुपये यादी मध्ये आपले नाव आहे की नाही चेक करा

नमस्कार शेतकरी बांधवांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी ची जोडलेल्या शेतकऱ्यांसाठी आता  खूप आनंदाची बातमी आलेली आहे केंद्र सरकार लवकरात लवकर तुमच्या अकाउंट मध्ये 9 व्या किस्तीचे पैसे पाठवू शकते. हे किस्त ऑगस्ट महिन्यामध्ये तुमच्या अकाउंट मध्ये आठव्या महिन्यामध्ये ट्रान्सफर होऊ शकते. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करीत असते. पी एम किसान … Read more