PM Kisan या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत आठव्या किस्ती चे पैसे यादीमध्ये आपले नाव चेक करा

नमस्कार शेतकरी बांधवांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आठवी किस्ती चे पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहेत. पण असेही काही लोक आहेत की ज्यांना हे पैसे मिळणार नाहीत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत सरकार योग्य शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षातून तीन वेळा 2000 रुपये म्हणजेच वार्षिक 6000 रुपये जमा करत असते. सरकारची जी पहिली … Read more

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये