PM Kisan Yojana नवीन GR आला पुन्हा रजिस्ट्रेशन सुरू | या शेतकऱ्यांना मिळणार 6 हजार रुपये | pm kisan yojana gr Maharashtra

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) राज्यात राबविण्याबाबत.  pm kisan yojana GR प्रस्तावना : pm kisan yojana registration: शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना सुरू केली आहे. सदर योजना महाराष्ट्र राज्यात राबविण्यास [pm kisan yojana Maharashtra 2022] च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी … Read more