POCRA Yojana Anudan | 321 कोटी रुपयांहून अधिक अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

pocra yojana 2022 maharashtra शेतकरी मित्रांनो पोकरा योजनेत सहभागी असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत चार दिवसात सुमारे 321 कोटी रुपयांहून अधिक अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. अंतर्गत या शेतकऱ्यांनी कामे पूर्ण केली आहेत त्यांना तात्काळ अनुदान व करण्यात येत आहे. चालू आर्थिक वर्षासाठी … Read more