Pocra Labharthi Yadi 2022 नानाजी देशमुख कृषि संजीवनी ( Pocra yojna) अनुदान खात्यात, लाभार्थी यादी आली

Pocra yojna 2022 नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) सन २०२२-२३ साठी विविध बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी 293 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली असून अशा प्रकारचा शासन निर्णय हि घेण्यात आला आहे. Pocra yojna 2022 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (हवामानाअनुकुल कृषी प्रकल्प पोकरा) अंतर्गंत शनिवार (ता.१७) पर्यंत विविध घटकांची कामे पूर्ण केलेल्या … Read more

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये