राशन दुकानामध्ये मिळणार साबण, चहापत्ती, शाम्पू इत्यादी सामान | शासन निर्णय पहा
रास्तभाव/ शिधावाटप दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यास विविध प्रकारच्या उत्पादनांस परवानगी देणेबाबत. प्रस्तावना उपरोक्त संदर्भिय शासन निर्णयान्वये शासनाने रास्तभाव/ शिधावाटप दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या उत्पादनांबाबतचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करुन एकत्रित आदेश निर्गमित केले आहे. सदर एकत्रित आदेशानुसार लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील वितरीत होणाऱ्या वस्तूंसह खुल्या बाजारातील वस्तूंची विक्री रास्तभाव दुकानातून करण्यास परवानगी देण्यात … Read more