नियमित कर्जदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा यांच्या खात्यात येणा व्याज Niymit karjmafi Yojana 2022 update

सन २०२२-२३ मधील अर्थसंकल्पित तरतूदीचे वितरण करणेबाबत. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना (सर्वसाधारण) (२४२५१००९)-३३ अर्थसहाय्य प्रस्तावना : niymit karjmafi Yojana 2022 update राज्यातील शेतकऱ्यांना सहकारी कृषी पत संस्थांमार्फत व्याज दरात वसुलीशी निगडीत प्रोत्साहनात्मक सवलत देण्याचा निर्णय शासनाने दिनांक २४/११/१९८८ च्या शासन निर्णयान्वये घेतला आहे. त्यानुसार दिनांक ०२/११/१९९१ च्या शासन निर्णयानुसार डॉ. पंजाबराव देशमुख व्याज … Read more