शोधा मतदार यादीत तुमचे नाव voter list name search process chief electoral officer maharashtra

chief electoral officer maharashtra तुमचे नाव आहे की नाही किंवा तुमचा वोटर आयडी नेमका काय आहे हे जाणून घ्यायचे असेल तर, अगदी सोप्या पद्धतीने फक्त तुमचे नाव एंटर करून ते लिस्ट मध्ये आहे किंवा नाही याचा शोध घेता येतो तसेच वोटर लिस्ट डाऊनलोड कशी करायची याची माहिती देखील आपण बघणार आहो.

मित्रांनो वोटर लिस्ट साठी गुगल ब्राउझर मध्ये एन व्ही एस पी डॉट इन टाईप करून सर्च करा आता तुमच्या स्क्रीनवर नॅशनल वॉटर सर्विसेस पोर्टल म्हणजे राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलचे अधिकृत वेबसाईट ओपन होईल.

मतदार यादीत नाव पहा 

वेबसाईटवर रजिस्ट्रेशन किंवा लॉगिन न करता इथे दिलेल्या डाउनलोड इलेक्ट्रॉन रोल पीडीएफ यावर क्लिक करा पुढच्या पेजवर सिलेक्ट स्टेट मध्ये या लिस्टमधून राज्य निवडा जसे या ठिकाणी मी महाराष्ट्र निवडत आहे. आता तुम्हाला महाराष्ट्राच्या अधिकृत वेब पेजवर रे डायरेक्ट केले जाईल नवीन वेब पेजवर आलेला हा बॉक्स क्लोज करा त्यानंतर खाली दिलेल्या पर्यायांपैकी वोटर नेम सर्च वर क्लिक करा चीफ एलेक्ट्रोल ऑफिसर महाराष्ट्र या टायटल खाली सर्च युअर नेमबाय नेम वाईज व आयडी कार्ड वाईज असे दोन ऑप्शन आहेत तुमचा वोटर आयडी नंबर माहिती असेल तर आयडी कार्ड वाईज हा ऑप्शन सिलेक्ट करा.

आपण फक्त नावाचा वापर करून शोध घेणार आहोत त्यामुळे इथे नेम बॉईज या ऑप्शन वर क्लिक करूया आता त्याखाली सर्च युअर नेम इन यामध्ये डिस्ट्रिक्ट और असेंबली म्हणजे जिल्हा किंवा विधानसभा यापैकी जी माहिती उपलब्ध असेल तो पर्याय सिलेक्ट करा. आपण डिस्ट्रिक्ट ऑप्शन सिलेक्ट करूया. मित्रांनो पुढे या लिस्टमधून तुमच्या जिल्ह्याचे नाव सिलेक्ट करा आणि त्या खालील बॉक्समध्ये तुमचे संपूर्ण नाव एंटर करून डिस्प्ले होत असलेला हा कॅप्चा कोड आहे तसा भरून सर्च बटन क्लिक करा त्वरित तुमच्या स्क्रीनवर सर्व मॅचिंग नावांची लिस्ट डिस्प्ले केली जाईल यापैकी जे नाव योग्य असेल त्या नावासमोरच वोटर आयडी कार्डचा नंबर हे डिस्प्ले केला जातो

Leave a Comment