About us

शेतकरी मित्रांनो आपल्या करिता Shetkariyojana.com ही वेबसाईट आम्ही सुरू केलेली आहे. या वेबसाईटवर शेतकऱ्यांशी संबंधित योजना, शेती संबंधी माहिती, शेती तंत्रज्ञान, सरकारी जीआर देण्याचा प्रयत्न आम्ही या ब्लॉग मार्फत करत असतो. आपण नेहमी आमच्या ब्लॉगवरील लेख माहिती वाचत राहा आणि असेच या ब्लॉग ला भेट देत रहा.

Contact : contact@shetkariyojana.com